छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं सांगण्यात आलं; पण काँग्रेसच्या भूमिकेत मवाळपणा राहिल, असा संदेश अधिवेशनातून इतर पक्षांना दिला गेला नाही. पक्षातली विसंगती जनसामान्यातली प्रतिमा संभ्रमित करायला पूरक ठरणारी आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं सांगण्यात आलं; पण काँग्रेसच्या भूमिकेत मवाळपणा राहिल, असा संदेश अधिवेशनातून इतर पक्षांना दिला गेला नाही. पक्षातली विसंगती जनसामान्यातली प्रतिमा संभ्रमित करायला पूरक ठरणारी आहे......
अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल आजही गांधी परिवाराकडेच आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. तो खरा ठरू न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी खर्गे यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलीय.
अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल आजही गांधी परिवाराकडेच आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. तो खरा ठरू न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी खर्गे यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलीय......
चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल कोणतीही इच्छाशक्ती दाखवली नाही. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या विचारांवर असलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही स्पष्टता नव्हती. प्रादेशिक पक्षांवर राहुल गांधींनी केलेली टीका ही आजच्या वास्तवात अनाठायी होती. अशा सर्वांचा विचार करता ‘चिंतन शिबिरातून हाती काय लागलं?’ असा प्रश्न पडतो.
चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल कोणतीही इच्छाशक्ती दाखवली नाही. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या विचारांवर असलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही स्पष्टता नव्हती. प्रादेशिक पक्षांवर राहुल गांधींनी केलेली टीका ही आजच्या वास्तवात अनाठायी होती. अशा सर्वांचा विचार करता ‘चिंतन शिबिरातून हाती काय लागलं?’ असा प्रश्न पडतो......
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसमधे विरोधाचे सूर उमटलेत. पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी; आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे जी-२३ वरून निर्माण झालेलं वादळ अद्याप शमलेलं नसतानाच आता प्रशांत किशोर यांच्यामुळे काँग्रेसमधे नवं वादळ निर्माण होताना दिसतंय.
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसमधे विरोधाचे सूर उमटलेत. पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी; आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे जी-२३ वरून निर्माण झालेलं वादळ अद्याप शमलेलं नसतानाच आता प्रशांत किशोर यांच्यामुळे काँग्रेसमधे नवं वादळ निर्माण होताना दिसतंय......
पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात.
पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात......
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची चर्चा रंगायला लागलीय. पवारांनी देशाचं नेतृत्व करावं असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण त्यांनी व्यक्त केलेली भावना आणि नेमकं वास्तव काय हेही समजून घ्यायला हवं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची चर्चा रंगायला लागलीय. पवारांनी देशाचं नेतृत्व करावं असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण त्यांनी व्यक्त केलेली भावना आणि नेमकं वास्तव काय हेही समजून घ्यायला हवं......
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल......
देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे.
देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे......
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे.
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे......
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं.
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं......
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय.
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय......
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
जयपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख `काँग्रेस की विधवा` असा केला. त्याची मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दखल घेतली नसली, तरी सोशल मीडियातल्या तरुणांनी त्यावर टीकेची झोठ उठवली. त्याच संदर्भात एका पत्रकार मुलीने मोदींना लिहिलेलं हे पत्र.
जयपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख `काँग्रेस की विधवा` असा केला. त्याची मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दखल घेतली नसली, तरी सोशल मीडियातल्या तरुणांनी त्यावर टीकेची झोठ उठवली. त्याच संदर्भात एका पत्रकार मुलीने मोदींना लिहिलेलं हे पत्र......