बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही.
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही......
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?.....
गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही......