भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत.
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत......
म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय.
म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय......
पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं.
पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं. .....
पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय.
पहिल्या महायुद्धानंतर जगभर स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. कोरोनामुळे आता अमेरिका जशी बेजार झालीय तशीच स्थिती स्पॅनिश फ्ल्यूनंही केली होती. अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरानं मात्र काटेकोर नियोजन करत स्पॅनिश फ्ल्यूला पळवून लावलं. साथीच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी या शहरानं नवा आदर्श उभा केला. सध्या कोरोनाच्या काळातही सेंट लुईस महत्वाची भूमिका बजावतंय......
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी.
पहिलं महायुद्ध संपल्यावर जगभरात स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. युद्धात सहभागी भारतीय सैनिक मायदेशी परतल्यावर देशातही या फ्लूनं धुमाकूळ घातला. लाखोंचे जीव गेले. अपुऱ्या संसाधनांतही छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात कोल्हापुरकरांनी स्पॅनिश फ्लू साथीला रोखलं. यासाठी विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळाची स्थापना करण्यात आली. शाहू महाराजांच्या या यशस्वी प्रयोगाची ही कहाणी......
चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय.
चीनपुरता मर्यादित असलेला कोरोना वायरस आता जवळपास सव्वाशे देशांत पसरलाय. याचा केंद्रबिंदू आता चीनमधून युरोपात हललाय. १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात युरोपातून स्पॅनिश फ्लू जगभर पसरला होता. आणि बघताबघता कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतलं. आता कोरोनाशी लढताना आपल्याला स्पॅनिश फ्लूपासून काहीएक धडा घ्यावा लागेल. कारण स्पॅनिश फ्लूनचं हा धडा दिलाय......