logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद! फक्त श्रीमंतांनीच शिकायचं का?
अक्षय शारदा शरद
२४ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.


Card image cap
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद! फक्त श्रीमंतांनीच शिकायचं का?
अक्षय शारदा शरद
२४ डिसेंबर २०२२

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण त्यात तथ्य नाहीय. त्यामुळेच या निर्णयाविरोधात २२ डिसेंबरला दिल्लीत अल्पसंख्याक मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक आणि शिक्षणविरोधी असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे......


Card image cap
तीन तासांची परीक्षा मुलांचं भवितव्य ठरवू शकते का?
ऋतू सारस्वत
२९ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.


Card image cap
तीन तासांची परीक्षा मुलांचं भवितव्य ठरवू शकते का?
ऋतू सारस्वत
२९ एप्रिल २०२२

तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा......


Card image cap
संयुक्त प्रवेश परीक्षा: आव्हानं आणि संधी
डॉ. व्ही. एन. शिंदे
०२ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाले तर केंद्रीय विद्यापीठाचं प्रवेशद्वार खुलं होणार आहे.


Card image cap
संयुक्त प्रवेश परीक्षा: आव्हानं आणि संधी
डॉ. व्ही. एन. शिंदे
०२ एप्रिल २०२२

सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाले तर केंद्रीय विद्यापीठाचं प्रवेशद्वार खुलं होणार आहे......


Card image cap
कोरोना काळातल्या शैक्षणिक पर्वातली आव्हानं
डॉ. अ. ल. देशमुख
१२ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.


Card image cap
कोरोना काळातल्या शैक्षणिक पर्वातली आव्हानं
डॉ. अ. ल. देशमुख
१२ ऑक्टोबर २०२१

कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......


Card image cap
निकाल लागला पण शिक्षणातल्या अभिनव कल्पनांचं काय?
डॉ. अ. ल. देशमुख
११ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Card image cap
निकाल लागला पण शिक्षणातल्या अभिनव कल्पनांचं काय?
डॉ. अ. ल. देशमुख
११ ऑगस्ट २०२१

नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे......


Card image cap
ऑफलाईन परीक्षेची बोर्डाची सत्त्वपरीक्षा
डॉ. अ. ल. देशमुख
३० मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर  सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे.


Card image cap
ऑफलाईन परीक्षेची बोर्डाची सत्त्वपरीक्षा
डॉ. अ. ल. देशमुख
३० मार्च २०२१

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर  सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे......


Card image cap
एमपीएसीचे विद्यार्थी आक्रमक झाले त्याला कारणंही तशीच आहेत
अक्षय शारदा शरद
१३ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनाचं कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीनं राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलण्याची ही पाचवी वेळ असल्याने परीक्षार्थी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. सरकार वेळीच सावध झालं. परीक्षेची नवी तारीख लगेच जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने सरकार आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. मुळात विद्यार्थ्यांच्या मनात खदखद आहे. चीड आहे तशीच प्रचंड अस्वस्थता आहे. आणि भविष्याबद्दलची चिंताही.


Card image cap
एमपीएसीचे विद्यार्थी आक्रमक झाले त्याला कारणंही तशीच आहेत
अक्षय शारदा शरद
१३ मार्च २०२१

कोरोनाचं कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीनं राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलण्याची ही पाचवी वेळ असल्याने परीक्षार्थी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. सरकार वेळीच सावध झालं. परीक्षेची नवी तारीख लगेच जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने सरकार आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. मुळात विद्यार्थ्यांच्या मनात खदखद आहे. चीड आहे तशीच प्रचंड अस्वस्थता आहे. आणि भविष्याबद्दलची चिंताही......


Card image cap
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा युजीसीचा आग्रह सुप्रीम कोर्टात टिकेल का?
रेणुका कल्पना
२३ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे.


Card image cap
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा युजीसीचा आग्रह सुप्रीम कोर्टात टिकेल का?
रेणुका कल्पना
२३ जुलै २०२०

ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे......


Card image cap
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
कमला भसीन
३० एप्रिल २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करतोय. हा कोरोना तर आत्ता आत्ता आलाय. पण इथं हजारो वर्षांपासून नांदत असलेल्या पुरुषीपणाच्या वायरससाठी आपण काय उपाययोजना केल्या? चला, घरात घर करून बसलेला पुरुषीपणाचा वायरस लॉकडाऊनच्या काळात मारून टाकूया.


Card image cap
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
कमला भसीन
३० एप्रिल २०२०

लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करतोय. हा कोरोना तर आत्ता आत्ता आलाय. पण इथं हजारो वर्षांपासून नांदत असलेल्या पुरुषीपणाच्या वायरससाठी आपण काय उपाययोजना केल्या? चला, घरात घर करून बसलेला पुरुषीपणाचा वायरस लॉकडाऊनच्या काळात मारून टाकूया......