आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात......