बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं.
बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं......
न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय. त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे.
न्यूज चॅनेल गेले अडीच तीन महिने अहोरात्र सुशांतसिंग याच विषयावर बोलताहेत. बिहारचं विधानसभा निवडणूकही ऐन तोंडावर आलीय. त्यामुळे कोरोना पेशंटच्या संख्येत भारत जगामधे दुसऱ्या स्थानी येणं, अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी ढासळणं, २ कोटी पगारदार बेरोजगार होणं आणि चीनने सीमेवर भारतावर अरेरावी करणं हे विषय बाजूला पडलेत. हे भाजपच्याच फायद्याचं आहे. हेडलाईन मॅनेजमेंट हे भाजपसाठी महत्वाचं साधन आहे......
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे......
सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर आपण सगळेच सुन्न झालोय. सुशांतसारख्या उमद्या तरुणाला आपलं दुःख शेअर करण्यासाठी एकही जागा नसावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतायत. सुशांतने आपलं जगणं संपवलं. पण आपण रोज मरत मरत जगतोय, त्याचं काय? या जगात जगायचं असेल तर आधी स्वतः चांगलं माणूस व्हावं लागेल आणि आपल्यासारख्या निरपेक्ष माणसांची सोबत करावी लागेल.
सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येने बॉलिवूडच नाही तर आपण सगळेच सुन्न झालोय. सुशांतसारख्या उमद्या तरुणाला आपलं दुःख शेअर करण्यासाठी एकही जागा नसावी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतायत. सुशांतने आपलं जगणं संपवलं. पण आपण रोज मरत मरत जगतोय, त्याचं काय? या जगात जगायचं असेल तर आधी स्वतः चांगलं माणूस व्हावं लागेल आणि आपल्यासारख्या निरपेक्ष माणसांची सोबत करावी लागेल......