नोबेल पुरस्कार संस्थेकडून यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाचा गौरव करणारा औषध-शरीरविज्ञानासाठीचा नोबेल पुरस्कार स्वीडनचे अनुवंशशास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना जाहीर झालाय. या पुरस्काराच्या निमित्ताने मानवी उत्क्रांतीच्या शोधात भर घालणार्या एका संशोधकाचा खर्या अर्थाने सन्मान झालाय.
नोबेल पुरस्कार संस्थेकडून यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाचा गौरव करणारा औषध-शरीरविज्ञानासाठीचा नोबेल पुरस्कार स्वीडनचे अनुवंशशास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना जाहीर झालाय. या पुरस्काराच्या निमित्ताने मानवी उत्क्रांतीच्या शोधात भर घालणार्या एका संशोधकाचा खर्या अर्थाने सन्मान झालाय......
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत.
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत......
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?
जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....
गेल्या सहा दिवसांत नोबेल पारितोषिकं मिळालेल्या व्यक्तींची नावं जाहीर झाली. यात जॉन बी गुडइनफ़, एम स्टेनली विटिंगम आणि अकीरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र शाखेत पारितोषिक जाहीर झालं. त्यांनी लिथियम आयन बॅटरी बनवली. ही बॅटरी तर आपल्या रोजच्या आयुष्यातलीच. आपण याचा वापर रोज करतो. आणि सतत ती बॅटरी असलेल्या वस्तू वापरत असतो.
गेल्या सहा दिवसांत नोबेल पारितोषिकं मिळालेल्या व्यक्तींची नावं जाहीर झाली. यात जॉन बी गुडइनफ़, एम स्टेनली विटिंगम आणि अकीरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र शाखेत पारितोषिक जाहीर झालं. त्यांनी लिथियम आयन बॅटरी बनवली. ही बॅटरी तर आपल्या रोजच्या आयुष्यातलीच. आपण याचा वापर रोज करतो. आणि सतत ती बॅटरी असलेल्या वस्तू वापरत असतो......