logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पोरींनी जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचं कौतुक कोण करणार?
निमिष पाटगांवकर
०५ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.


Card image cap
पोरींनी जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचं कौतुक कोण करणार?
निमिष पाटगांवकर
०५ फेब्रुवारी २०२३

नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......


Card image cap
भारतीय क्रिकेट टीम वारंवार का हरतेय?
नितीन कुलकर्णी
२५ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.


Card image cap
भारतीय क्रिकेट टीम वारंवार का हरतेय?
नितीन कुलकर्णी
२५ नोव्हेंबर २०२२

टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......


Card image cap
भारतीय क्रिकेटपटूंनी यावेळी संधीचं सोनं करायलाच हवं
मिलिंद ढमढेरे
२२ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.


Card image cap
भारतीय क्रिकेटपटूंनी यावेळी संधीचं सोनं करायलाच हवं
मिलिंद ढमढेरे
२२ ऑक्टोबर २०२२

भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे......


Card image cap
शाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास
अनिरुद्ध संकपाळ
२२ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.


Card image cap
शाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास
अनिरुद्ध संकपाळ
२२ ऑक्टोबर २०२१

क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......


Card image cap
झुलन गोस्वामी: बंगालची तुफान एक्स्प्रेस
मिलिंद ढमढेरे
०५ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.


Card image cap
झुलन गोस्वामी: बंगालची तुफान एक्स्प्रेस
मिलिंद ढमढेरे
०५ ऑक्टोबर २०२१

भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......


Card image cap
महेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय?
अनिरुद्ध संकपाळ
१० सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.


Card image cap
महेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय?
अनिरुद्ध संकपाळ
१० सप्टेंबर २०२१

बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......


Card image cap
रवीचंद्रन अश्विन : फॉरमॅटप्रमाणे रंग बदलणारा सरडा
अनिरुद्ध संकपाळ 
१८ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला.


Card image cap
रवीचंद्रन अश्विन : फॉरमॅटप्रमाणे रंग बदलणारा सरडा
अनिरुद्ध संकपाळ 
१८ फेब्रुवारी २०२१

अश्विनला कॅरम बॉलवरचं अतिप्रेम नडलं. त्याच्यावर ऑफस्पिनर ऐवजी कॅरम बॉल टाकणारा टी ट्वेन्टी बॉलर हा शिक्का बसला. आता याचा टेस्टसाठी काय उपयोग नाही, असंही मत तयार झालं. असंच टी ट्वेन्टी बॉलिंगच्या प्रेमात हरभजनही आपली पारंपरिक ऑफस्पिनची शैली गमावून बसला होता. पण, अश्विनने आपला हरभजन होऊ दिला नाही. त्याने आपला रंग बदलला......


Card image cap
क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
अनिरुद्ध संकपाळ
०८ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत.


Card image cap
क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
अनिरुद्ध संकपाळ
०८ फेब्रुवारी २०२१

इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत......