डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय.
डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय......
कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय.
कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय......
माणसांचं तसंच शहरांचंही. शहरांनाही आधुनिकतेचा साज चढवताना आपल्या जुन्या वैभवाच्या खुणा जपायला आवडतात. लाखोंची पोशिंदा असलेली मुंबईही त्याला अपवाद नाही. ट्राम ही त्यातलीच एक मुंबईची ओळख. एकेकाळी लोकप्रिय परंतु आता स्मृतिपटलावरून पुसली गेलेली ही ट्राम शहरात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने हा स्मरणरंजनाचा प्रवास!
माणसांचं तसंच शहरांचंही. शहरांनाही आधुनिकतेचा साज चढवताना आपल्या जुन्या वैभवाच्या खुणा जपायला आवडतात. लाखोंची पोशिंदा असलेली मुंबईही त्याला अपवाद नाही. ट्राम ही त्यातलीच एक मुंबईची ओळख. एकेकाळी लोकप्रिय परंतु आता स्मृतिपटलावरून पुसली गेलेली ही ट्राम शहरात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने हा स्मरणरंजनाचा प्रवास!.....