मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?.....
ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पुढच्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर चक्क अंतराळात फिरायला चाललेत. त्यांच्या खासगी ब्लू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या रॉकेटमधून हा जगावेगळा प्रवास होईल. या रॉकेटमधे बेजोस आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क असतील. शिवाय, एका जागेसाठी लिलावही सुरूय. जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या निवृत्तीनंतरच्या अंतराळात प्रवासाची सगळीकडेच चर्चा रंगलीय.
ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पुढच्या महिन्यात निवृत्त झाल्यानंतर चक्क अंतराळात फिरायला चाललेत. त्यांच्या खासगी ब्लू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या रॉकेटमधून हा जगावेगळा प्रवास होईल. या रॉकेटमधे बेजोस आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क असतील. शिवाय, एका जागेसाठी लिलावही सुरूय. जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या निवृत्तीनंतरच्या अंतराळात प्रवासाची सगळीकडेच चर्चा रंगलीय......
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत.
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत......