आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं.
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं......
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय......