मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय.
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय......
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही.
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही......
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!.....
आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.
आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा......
सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे.
सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातली बिबवणे शाळा. ही गेल्या १५ वर्षांपासून आषाढी एकादशीला दिंडी काढतेय. इतर प्रभातफेऱ्या निघतात पण हा तालुक्यातला एकमेव उपक्रम आहे. ही दिंडी बघून वारीला गेल्याचं सुख मिळतं. जणूकाही ही मिनी वारीच आहे. वारीची परंपरा ही येणाऱ्या पिढीचं भान जपणारा अमूल्य ठेवाच आहे......
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात.
वारीत चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो. जगायला नवी उमेद, नवं बळ मिळतं. हा अनुभव संत जनाबाईंचा आहे. पण हाच अनुभव वारीत चालणाऱ्या प्रत्येकाचा असतो. ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोपऱ्याकोपऱ्यातून निघते आणि सगळे एकत्र पंढरपुरात पोचतात......
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......