महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फायटर पायलट म्हणून शौर्य गाजवल्याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातू अशोक शिंदे यांचं ३० एप्रिल २०२१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फायटर पायलट म्हणून शौर्य गाजवल्याबद्दल अशोक शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आठवणी सांगणारं हे छोटं टिपण......
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !
कैकाडी महाराजांचे पुतणे शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या 'बडवे हटाव' मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेवटपर्यंत त्यांनी असंख्य लोकांना प्रेम, हिंमत दिली. त्यामुळेच कीर्तनकार, प्रवचनकार, मठाधिपती असूनही त्यांनी 'योद्धा' ही ओळख अखेर सार्थ केलीच !.....
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल.
राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर इथं भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचं यंदा शताब्दी वर्ष आहे. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन ही परिषद पार पडली. ही परिषद म्हणजे बहिष्कृतांच्या अस्मितेच्या नेतृत्वाचा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा युगारंभ म्हणता येईल......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात......
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी.
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या समाजसुधारणांमधलं बेसिक काम करून ठेवलंय. अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनीच पहिल्यांदा देशाच्या अजेंड्यावर आणला. वैचारिक क्षेत्रातलं त्यांच्या भूमिका आज तेव्हापेक्षाही जास्त मोलाच्या ठरत आहेत. तरीही आज ३ जानेवारीला त्यांच्या स्मतिदिनी नाही चिरा, नाही पणती अशीच स्थिती आहे......