आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं.
आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं......
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो......
पाच राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालाने सत्तेचा तराजू पुन्हा एकदा समतोल झालाय. भाजपच्या सतत विजयामुळे आणि त्यातून जन्मलेल्या उन्मादामुळे तो अगदीच उजवी झुकला होता. काँग्रेसला हिंदी हार्टलँडमधेच खणखणीत विजय देऊन भारतीय मतदारांनी आपल्या शहाणपणाची कमाल पुन्हा एकदा दाखवून दिलीय.
पाच राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालाने सत्तेचा तराजू पुन्हा एकदा समतोल झालाय. भाजपच्या सतत विजयामुळे आणि त्यातून जन्मलेल्या उन्मादामुळे तो अगदीच उजवी झुकला होता. काँग्रेसला हिंदी हार्टलँडमधेच खणखणीत विजय देऊन भारतीय मतदारांनी आपल्या शहाणपणाची कमाल पुन्हा एकदा दाखवून दिलीय. .....