आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं.
आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं......
गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय.
गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय......
अमेरिकेन निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण जग वाट पाहतंय. ट्रम्प आणि बायडन यांच्यातला मतांचा फरक आता कमी झाला असला तरी अजूनही बायडन आघाडीवर आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फक्त ६ इलेक्टोरल मतांची आवश्यता आहे. त्यामुळे आता बायडनच जिंकणार अशी सगळ्यांची खात्री झालीय. मात्र, सध्याचा निकाल पाहता कधीही डाव पलटून ट्रम्प विजयी होऊ शकतात?
अमेरिकेन निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण जग वाट पाहतंय. ट्रम्प आणि बायडन यांच्यातला मतांचा फरक आता कमी झाला असला तरी अजूनही बायडन आघाडीवर आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना फक्त ६ इलेक्टोरल मतांची आवश्यता आहे. त्यामुळे आता बायडनच जिंकणार अशी सगळ्यांची खात्री झालीय. मात्र, सध्याचा निकाल पाहता कधीही डाव पलटून ट्रम्प विजयी होऊ शकतात?.....
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवत आपली सत्ता राखली. दुसरीकडे आठ महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पदरात केवळ ८ जागा पडल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानाचा वेगवेगळा पॅटर्न दिसला. मतदारांनी स्ट्रॅटेजिकली मतदान केल्याचं दिसलं. पण खरंच करोडोंच्या संख्येने असलेले मतदार अशी काही खास स्ट्रॅटेजी आखतात?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवत आपली सत्ता राखली. दुसरीकडे आठ महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पदरात केवळ ८ जागा पडल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानाचा वेगवेगळा पॅटर्न दिसला. मतदारांनी स्ट्रॅटेजिकली मतदान केल्याचं दिसलं. पण खरंच करोडोंच्या संख्येने असलेले मतदार अशी काही खास स्ट्रॅटेजी आखतात?.....
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो......
आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो.
आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो. .....
नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत.
नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत......