`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा.
`वारी चुकू नेदी हरी`, हे मागणं वारकरी रोजच पांडुरंगाच्या चरणी मागतो. पण यंदा कोरोनानं वारकऱ्यांची चैत्री वारी चुकलीच. सरकारी आवाहनानुसार वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चोख सांभाळलं. बाकी देशभर समाजाच्या भल्याचा विचार न करता धार्मिकतेच्या नावावर दुराग्रहाच्या घटना करत असताना वारकरी परंपरेने मात्र सामूहिक शहाणपणाचं दर्शन घडवलं. हा वारकरी विचारांचा वारसा आपण जपायला हवा......