logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
जागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज
अ‍ॅड. गिरीश राऊत
२४ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.


Card image cap
जागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज
अ‍ॅड. गिरीश राऊत
२४ एप्रिल २०२२

आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......


Card image cap
जागतिक जल दिवस: भूजल वाचवायची थीम काय सांगतेय?
अक्षय शारदा शरद
२२ मार्च २०२२
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय.


Card image cap
जागतिक जल दिवस: भूजल वाचवायची थीम काय सांगतेय?
अक्षय शारदा शरद
२२ मार्च २०२२

आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय......


Card image cap
क्लार्ट ऍप: ग्रामीण भागातल्या पाणी संकटाला आधार
अक्षय शारदा शरद
१० नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल.


Card image cap
क्लार्ट ऍप: ग्रामीण भागातल्या पाणी संकटाला आधार
अक्षय शारदा शरद
१० नोव्हेंबर २०२१

पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल......


Card image cap
पाणी कसं प्यावं?
प्रमोद ढेरे
१० डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.


Card image cap
पाणी कसं प्यावं?
प्रमोद ढेरे
१० डिसेंबर २०२०

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. त्यामुळेच आपण कुठलं पाणी पितो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. इतकंच नाही, तर आपण पाणी कसं पितो, कशातून पितो आणि कधी पितो यानेही आरोग्यावर फरक पडतो. पाणी योग्य पद्धतीने पिलं तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. म्हणूनच पाणी पिण्याच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात......


Card image cap
कॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)
प्रमोद चुंचूवार
२१ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय.


Card image cap
कॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)
प्रमोद चुंचूवार
२१ सप्टेंबर २०२०

‘होय मी लाभार्थी’च्या जाहिराती प्रसिद्ध करून जलयुक्त शिवाराची योजना आपण किती यशस्वीपणे राबवली आहे, याचा प्रचार देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केला. मात्र, ही योजना सपशेल फोल ठरली आहे, हे कॅगच्या अहवालाने स्पष्ट केलंय. फडणवीस सारकारने महाराष्ट्र टँकरमुक्त केल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात उलट झाल्याचं कॅगने दाखवून दिलंय. त्यामुळे भाजप कॅगच्याच नावाने उलट्या बोंबा ठोकू लागलीय......


Card image cap
शेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी? (भाग २)
प्रमोद चुंचूवार
२१ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

जलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण  कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार?


Card image cap
शेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी? (भाग २)
प्रमोद चुंचूवार
२१ सप्टेंबर २०२०

जलयुक्त शिवारमुळे सगळा महाराष्ट्र हिरवागार झाल्याचं चित्र देवेंद्र फडणवीस सरकारने उभं केलं होतं. पण  कॅग अहवालाने या खोट्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावली आहे. कॅगने तपासलेल्या ११२ गावांपैकी फक्त एक गाव जलपरिपूर्ण झालंय. योजना लागू झाल्यापासून टँकरचं प्रमाण दोन वर्षांत वीस पटींनी वाढलं. भूजल पातळीची वाढ समाधानकारक नाही. मग कशासाठी होतं हे झोलयुक्त शिवार?.....


Card image cap
आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?
रेणुका कल्पना
२२ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?


Card image cap
आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?
रेणुका कल्पना
२२ मार्च २०२०

आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?.....


Card image cap
१७२ वर्षांपूर्वी आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं
सदानंद घायाळ
२२ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं.


Card image cap
१७२ वर्षांपूर्वी आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं
सदानंद घायाळ
२२ मार्च २०२०

कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं......


Card image cap
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
दिशा खातू
१८ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.


Card image cap
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
दिशा खातू
१८ ऑगस्ट २०१९

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......


Card image cap
काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण
निखील परोपटे
२५ मे २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट.


Card image cap
काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण
निखील परोपटे
२५ मे २०१९

आमिर खानने टीवीवर सत्यमेव जयते सारखा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आणला. त्यातून देशात कोणकोणत्या समस्या आहेत ते दाखवलं. मग पुढे जाऊन एक विषय हातात घेऊन त्यावर काम करून तो प्रश्न सोडवण्याचं त्यानं ठरवलं आणि यातून पाणी फाऊंडेश उभं राहिलं. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी उन्हाळा आला की महाराष्ट्रातल्या गावागावांत वॉटरकप स्पर्धा सुरु होते. त्यात अनेक गावं जिंकतात पण त्यांचं पुढे काय होतं? अशाच वर्धा जिल्ह्यातल्या काकडधरा गावाची गोष्ट......