शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा.
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......