logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल
सुनील डोळे
०१ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.


Card image cap
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल
सुनील डोळे
०१ ऑगस्ट २०२२

पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल......


Card image cap
झुलन गोस्वामी: बंगालची तुफान एक्स्प्रेस
मिलिंद ढमढेरे
०५ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.


Card image cap
झुलन गोस्वामी: बंगालची तुफान एक्स्प्रेस
मिलिंद ढमढेरे
०५ ऑक्टोबर २०२१

भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......


Card image cap
मुकुल रॉय यांच्या घरवापसीच्या निमित्ताने
सुनील डोळे
२२ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय.


Card image cap
मुकुल रॉय यांच्या घरवापसीच्या निमित्ताने
सुनील डोळे
२२ जून २०२१

भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय......


Card image cap
मोदी-शहांच्या विखारी राजकारणाला हरवता येऊ शकतं
महुआ मोईत्रा
१० मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.


Card image cap
मोदी-शहांच्या विखारी राजकारणाला हरवता येऊ शकतं
महुआ मोईत्रा
१० मे २०२१

पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट......


Card image cap
पाच पोलचा पाच पाच पॉइंटमधला पंचनामा
सचिन परब
०३ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.


Card image cap
पाच पोलचा पाच पाच पॉइंटमधला पंचनामा
सचिन परब
०३ मे २०२१

निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे......


Card image cap
प्रशांत किशोर : मोदींना निवडणुकांत सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस
सचिन परब
०२ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय.


Card image cap
प्रशांत किशोर : मोदींना निवडणुकांत सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस
सचिन परब
०२ मे २०२१

राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय......


Card image cap
निवडणुकीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमुळे कोरोनाचं फावलं?
अक्षय शारदा शरद
१७ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी  वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. 


Card image cap
निवडणुकीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमुळे कोरोनाचं फावलं?
अक्षय शारदा शरद
१७ एप्रिल २०२१

फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी  वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. .....


Card image cap
२०० नक्षलवाद्यांसाठी २००० जवान असतानाही असं का घडलं?
सुरेश पाटील
१२ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.


Card image cap
२०० नक्षलवाद्यांसाठी २००० जवान असतानाही असं का घडलं?
सुरेश पाटील
१२ एप्रिल २०२१

३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात......


Card image cap
पश्चिम बंगाल रणसंग्राम : सातत्य राहणार की परिवर्तन होणार?
सुरेश इंगळे
३० मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भाजपसाठी पश्चिम बंगालचं महत्त्व फक्त आणखी एका राज्यात सत्ता मिळवण्यापेक्षाही अनेक अर्थांनी जास्त आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेची आणि देशपातळीवर नामशेष होत चाललेल्या डाव्या पक्षांची लढाई आहे. हिंदुत्वाची, धार्मिक ध्रुवीकरणाची आणि अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर सर्वाधिक उमटणार आहेत. 


Card image cap
पश्चिम बंगाल रणसंग्राम : सातत्य राहणार की परिवर्तन होणार?
सुरेश इंगळे
३० मार्च २०२१

भाजपसाठी पश्चिम बंगालचं महत्त्व फक्त आणखी एका राज्यात सत्ता मिळवण्यापेक्षाही अनेक अर्थांनी जास्त आहे. ही निवडणूक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेची आणि देशपातळीवर नामशेष होत चाललेल्या डाव्या पक्षांची लढाई आहे. हिंदुत्वाची, धार्मिक ध्रुवीकरणाची आणि अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर सर्वाधिक उमटणार आहेत. .....


Card image cap
स्वप्नांच्या मागे धावणारा मिथुन बंगालचा सिकंदर बनेल?
मंदार जोशी  
१६ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.


Card image cap
स्वप्नांच्या मागे धावणारा मिथुन बंगालचा सिकंदर बनेल?
मंदार जोशी  
१६ मार्च २०२१

मिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील......


Card image cap
मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल
रवीश कुमार
११ मार्च २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.


Card image cap
मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल
रवीश कुमार
११ मार्च २०२१

पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत......


Card image cap
सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण
महुआ मोईत्रा
११ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ९ मिनिटं

संसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.


Card image cap
सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण
महुआ मोईत्रा
११ फेब्रुवारी २०२१

संसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......


Card image cap
एका झाडाची किंमत शोधली कशी?
रेणुका कल्पना
१० फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारत आणि म्यानमार, बांग्लादेश जोडणारे ५ रेल्वे पूल उभारण्यासाठी ३५६ झाडं तोडण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारला हवी होती. या प्रकरणात समितीनं दिलेल्या अहवालावरून ३५६ झाडं तोडली असती तर सरकारचं दिवाळं निघालं असतं पण नुकसान भरपाई झाली नसती असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे, झाडाची किंमत काढायची समितीने वापरलेली पद्धत एका भारतीय माणसानेच शोधून काढलीय.


Card image cap
एका झाडाची किंमत शोधली कशी?
रेणुका कल्पना
१० फेब्रुवारी २०२१

भारत आणि म्यानमार, बांग्लादेश जोडणारे ५ रेल्वे पूल उभारण्यासाठी ३५६ झाडं तोडण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारला हवी होती. या प्रकरणात समितीनं दिलेल्या अहवालावरून ३५६ झाडं तोडली असती तर सरकारचं दिवाळं निघालं असतं पण नुकसान भरपाई झाली नसती असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे, झाडाची किंमत काढायची समितीने वापरलेली पद्धत एका भारतीय माणसानेच शोधून काढलीय......


Card image cap
पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?
भाऊसाहेब आजबे
२८ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे.


Card image cap
पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?
भाऊसाहेब आजबे
२८ डिसेंबर २०२०

२०२१ च्या मे महिन्यात पश्चिम बंगालमधे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तयारीत भाजपच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचं कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आहे. पण, भाजपकडे ममतादीदींना आव्हान देऊ शकेल, असा प्रादेशिक चेहरा नाही. मुकुल रॉय, सुविंदू अधिकारी अशा तृणमूल काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांमधे ती क्षमता नाही. सध्या प्रचारात दिसणारा मुख्य चेहरा अमित शहा यांचा आहे. ममतादीदींच्या ‘मा-माटी-मानुष’समोर पश्चिम बंगालबाहेरच्या व्यक्तीचा टिकाव लागणं कठीण आहे......


Card image cap
मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत
अक्षय शारदा शरद
१६ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.


Card image cap
मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत
अक्षय शारदा शरद
१६ सप्टेंबर २०२०

मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत......


Card image cap
चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात? बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका
सदानंद घायाळ
१९ मे २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे.


Card image cap
चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात? बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका
सदानंद घायाळ
१९ मे २०२०

भारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे......


Card image cap
पश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत
सुकृत खांडेकर
१५ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्‍चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय.


Card image cap
पश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत
सुकृत खांडेकर
१५ एप्रिल २०१९

भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्‍चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय......