पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय.
पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आलाय. २०१५-१६ला झालेलं चौथं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ते २०१९-२१ या कालावधीत लोकसंख्या, कुटुंब कल्याण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रात झालेल्या घडामोडींचा मागोवा या अहवालात घेतला गेलाय......
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते......
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?.....
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय.
नवरात्रीला नऊ दिवस आपण देवीचा जागर होतो. अलीकडे या जागरासोबत नऊ दिवस, नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. हा ट्रेंड जणू एखाद्या प्रथेसारखाच नवरात्रीमधे मिसळून गेलाय. पण या नवरंगांचा एक वेगळा अर्थ लावणारा उपक्रम सध्या वायरल झालाय. स्त्री-सन्मानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सोशल मीडियाने डोक्यावर घेतलंय......