सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.
सरकारी अहवालातल्या आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड महिला कामगारांच्या कष्ट आणि दुःखाकडे पहायला हवं. केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी......
ज्येष्ठ मार्क्सवादी कार्यकर्ते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं नुकतंच निधन झालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी पाड्यांमधे त्यांनी लोकचळवळी उभारल्या. सर्वसामान्यांना या लढ्याशी जोडलं. त्यांच्यातला कार्यकर्ता जपला. कुमार शिराळकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे नंदुरबारचे कृष्णा ठाकरे असेच एक कार्यकर्ते. शिराळकर यांच्यासोबतच्या आठवणींना त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिलाय.
ज्येष्ठ मार्क्सवादी कार्यकर्ते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं नुकतंच निधन झालं. नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी पाड्यांमधे त्यांनी लोकचळवळी उभारल्या. सर्वसामान्यांना या लढ्याशी जोडलं. त्यांच्यातला कार्यकर्ता जपला. कुमार शिराळकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे नंदुरबारचे कृष्णा ठाकरे असेच एक कार्यकर्ते. शिराळकर यांच्यासोबतच्या आठवणींना त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिलाय......
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे.
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्यांना बाजूला केलं पाहिजे......
भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं.
भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं......
गोवा डेअरीच्या दूध खरेदीविषयी बोलताना केलेलं गोव्याचे मंत्री गोविंद गावडे यांचं ‘लुई फिलिप’ कंपनीच्या शर्टाचं विधान सध्या चर्चेत आहे. शोषितांच्या संघर्षांतून येणारे गावडेंसारखे नेते प्रस्थापित व्यवस्थेने शिवलेले ‘प्लेजर’दायक शर्ट अंगावर चढवतात तेव्हा ‘विकासा’चं भ्रामक मॉडेल लोकांच्या गळी उतरवणं सोपं जातं. अवघ्या शोषित वर्गासाठी ‘लुई फिलिप’पेक्षा बिरसा मुंडा यांचा वारसा अधिक टिकाऊ सुखाकडे घेऊन जाणारा आहे.
गोवा डेअरीच्या दूध खरेदीविषयी बोलताना केलेलं गोव्याचे मंत्री गोविंद गावडे यांचं ‘लुई फिलिप’ कंपनीच्या शर्टाचं विधान सध्या चर्चेत आहे. शोषितांच्या संघर्षांतून येणारे गावडेंसारखे नेते प्रस्थापित व्यवस्थेने शिवलेले ‘प्लेजर’दायक शर्ट अंगावर चढवतात तेव्हा ‘विकासा’चं भ्रामक मॉडेल लोकांच्या गळी उतरवणं सोपं जातं. अवघ्या शोषित वर्गासाठी ‘लुई फिलिप’पेक्षा बिरसा मुंडा यांचा वारसा अधिक टिकाऊ सुखाकडे घेऊन जाणारा आहे......
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे......
कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं......
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना......
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं.
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं......
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?
कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?.....