गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......
योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला.
योगराजसिंग हे युवराजसिंगचे वडील. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं क्रिकेट प्लेअर होण्याचं स्वप्न पुर्ण करता आलं नाही. ते त्यांनी युवराजमधे बघितलं. पण युवराजला मात्र स्केटींगचं वेड होतं. एकेदिवशी त्यांनी त्याचं स्केटींगचं सामान, बक्षीसं बाहेर फेकली आणि युवराजच्या मनात नसताना त्यांनी त्याला क्रिकेट प्लेअर करायला घेतला......
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.
युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं......