logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
उत्तरप्रदेशमधे ताकदीने उतरलेल्या भाजपच्या मानसिक पराभवाचं काय? 
रवीश कुमार
०९ मार्च २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

१० मार्चला ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागेल. उत्तरप्रदेशकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. उत्तरप्रदेशमधे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण तसाच सरकारी योजनांचा गाजावाजा यांचे प्रयत्न झाले. यावर भाष्य करणारी एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
उत्तरप्रदेशमधे ताकदीने उतरलेल्या भाजपच्या मानसिक पराभवाचं काय? 
रवीश कुमार
०९ मार्च २०२२

१० मार्चला ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागेल. उत्तरप्रदेशकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. उत्तरप्रदेशमधे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण तसाच सरकारी योजनांचा गाजावाजा यांचे प्रयत्न झाले. यावर भाष्य करणारी एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
यंदा संत रविदासांच्या जयंतीला मोठमोठे नेते देवळांत का पोचले?
अक्षय शारदा शरद
१९ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

१६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा होती. त्यावेळी संत रविदास यांच्या जयंतीचं निमित्त साधत राजकीय नेते वाराणसीच्या रविदास मंदिरात नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी, उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सगळ्यांमधे ट्विटरवर स्पर्धा पहायला मिळाली. रविदासांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाबमधे आहे. तिथली दलित वोट बँक या सगळ्याच्या मुळाशी आहे.


Card image cap
यंदा संत रविदासांच्या जयंतीला मोठमोठे नेते देवळांत का पोचले?
अक्षय शारदा शरद
१९ फेब्रुवारी २०२२

१६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा होती. त्यावेळी संत रविदास यांच्या जयंतीचं निमित्त साधत राजकीय नेते वाराणसीच्या रविदास मंदिरात नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी, उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सगळ्यांमधे ट्विटरवर स्पर्धा पहायला मिळाली. रविदासांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाबमधे आहे. तिथली दलित वोट बँक या सगळ्याच्या मुळाशी आहे......


Card image cap
गोवा: प्रदूषित सत्तासंस्कृतीचं राजकीय नेपथ्य
सुरेश गुदले
१२ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ८ मिनिटं

गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय.


Card image cap
गोवा: प्रदूषित सत्तासंस्कृतीचं राजकीय नेपथ्य
सुरेश गुदले
१२ फेब्रुवारी २०२२

गोवा विधानसभेसाठी सोमवारी मतदान होतंय. मार्चमधे तिथं आठवी विधानसभा अस्तित्वात येईल. पर्यटन, खाणी, कॅसिनो हा गोव्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. त्यापैकी खाणी बंद होऊन दीर्घ काळ गेला. कोरोनामुळे कॅसिनोसह पर्यटनाला जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे उत्पन्नात घट झाली. या संकटातून सावरत राज्य आता निवडणुकीला सामोरं जातंय......


Card image cap
पक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा?
श्रीरंजन आवटे
२५ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात शिवसेनेतून अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केला. जनमत कोणत्या दिशेला आहे, हे पाहून अनेक नेते कुठल्या पक्षात जायचं हे ठरवतात. आयाराम-गयाराम ट्रेंड काही आजचा नाही. पक्षांतराच्या संस्कृतीचा इतिहास मोठा आहे.


Card image cap
पक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा?
श्रीरंजन आवटे
२५ जानेवारी २०२२

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात शिवसेनेतून अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केला. जनमत कोणत्या दिशेला आहे, हे पाहून अनेक नेते कुठल्या पक्षात जायचं हे ठरवतात. आयाराम-गयाराम ट्रेंड काही आजचा नाही. पक्षांतराच्या संस्कृतीचा इतिहास मोठा आहे......


Card image cap
गोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी?
सुरेश गुदले
२२ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्‍या घोड्यावरच पैसा लावला जातोय.


Card image cap
गोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी?
सुरेश गुदले
२२ जानेवारी २०२२

गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्‍या घोड्यावरच पैसा लावला जातोय......