पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख......
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन......
'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.
'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे......
वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील.
वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील......
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या......