भारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे.
भारतातले डावे, समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांनी गांधींचा भारतीय जनमानसावर राहिलेला प्रभाव समजून घेण्यात ऐतिहासिक चूक केली. या चुकीमुळे गांधींना भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात अप्रस्तूत करण्याच्या संघाच्या राजकारणाला बळ देणारंच राहिलं. कोणत्याही विचारांना पोथीनिष्ठ करण्यात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर ठरेल इतकं त्यांचं कर्तृत्व आहे......