जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात......
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......