निवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय.
निवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे.
बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्वीकाराच्या क्रांतीने वाढलेली आत्मिक ताकद गृहीत धरुनही हल्ली हे जे काही चाललंय, ते घसरणीच्या दिशेने आहे, असंच म्हणायला लागेल. हे रोखायचा विवेक कोणी दाखवला तर आजही बाबासाहेबांचे लिखित तत्त्वज्ञान त्याच्या साथीला नक्की आहे. पण हा विवेक दाखवणार कोण? त्याचीही शक्यता बौद्ध महिलांतच आहे......