गेले सात दिवस इजिप्तजवळच्या सुएझ कालव्यात एवर गिवन नावाचं एक भलमोठं जहाज अकडून बसलं होतं. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अनेक देशांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. त्यामुळेच येत्या काही महिन्यात सर्वसामान्य माणसांच्या खिशालाही याचा फटका बसणार आहे.
गेले सात दिवस इजिप्तजवळच्या सुएझ कालव्यात एवर गिवन नावाचं एक भलमोठं जहाज अकडून बसलं होतं. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अनेक देशांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. त्यामुळेच येत्या काही महिन्यात सर्वसामान्य माणसांच्या खिशालाही याचा फटका बसणार आहे......