लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे.
लॉकडाऊन चालू झाल्यापासून आपण भाजीपाला, खाद्यपदार्थांचे पॅकेट अशा गोष्टी बाहेरून घरी आणल्यावर पुसून घेतो, धुवून घेतो. तरीही यावर कोरोना वायरस नसेल ना ही भीती आपल्याला खात असते. यासंबंधी अमेरिकेतल्या सरकारी संस्थेनं यासंबंधी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलीत. वस्तूंना किंवा कुठल्याही सामानाला, जागेला हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याचा धोका किती असतो, यासंबंधीची ही माहिती आहे......