गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख.
गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख......