काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत.
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत......