भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी......
खरं तर आधुनिक स्त्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळी आव्हानं आहेत. ज्यांचा वेध टीवी सिरियलमधे घेता येईल. पण दुर्दैवानं हे माध्यम विवाहबाह्य संबंध, पारंपरिक नाती, उत्सव यांचे सोहळे मांडण्यात मग्न आहे. हे सगळं एका विशिष्ट उद्देशानं केलं जातंय की काय अशी शंका घ्यायला वाव आहे.
खरं तर आधुनिक स्त्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळी आव्हानं आहेत. ज्यांचा वेध टीवी सिरियलमधे घेता येईल. पण दुर्दैवानं हे माध्यम विवाहबाह्य संबंध, पारंपरिक नाती, उत्सव यांचे सोहळे मांडण्यात मग्न आहे. हे सगळं एका विशिष्ट उद्देशानं केलं जातंय की काय अशी शंका घ्यायला वाव आहे......