अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील.
अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील......