स्टीव जॉब्ज आणि त्याच्या अॅपलने खूप लहानमोठ्या क्रांत्या केल्या. त्यातली एक होती आयपॉड. आजपासून बरोबर सतरा वर्षांपूर्वी म्हणजे २३ ऑक्टोबर २००१ ला आयपॉडचं पहिलं वर्जन लाँच झालं. त्यानंतर या आयपॉडने फक्त टेक्नॉलॉजीच नाही तर संगीत इंडस्ट्रीचंही व्याकरण बदलून टाकलं.
स्टीव जॉब्ज आणि त्याच्या अॅपलने खूप लहानमोठ्या क्रांत्या केल्या. त्यातली एक होती आयपॉड. आजपासून बरोबर सतरा वर्षांपूर्वी म्हणजे २३ ऑक्टोबर २००१ ला आयपॉडचं पहिलं वर्जन लाँच झालं. त्यानंतर या आयपॉडने फक्त टेक्नॉलॉजीच नाही तर संगीत इंडस्ट्रीचंही व्याकरण बदलून टाकलं......