logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
मुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे?
रेणुका कल्पना
१० जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी  लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो.


Card image cap
मुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे?
रेणुका कल्पना
१० जुलै २०२१

केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी  लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो......


Card image cap
म्युकर मायकोसिसचा धोका कुणाला?
डॉ. अनिल मडके 
२४ मे २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Card image cap
म्युकर मायकोसिसचा धोका कुणाला?
डॉ. अनिल मडके 
२४ मे २०२१

कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा......


Card image cap
सायटोकाइन: कोरोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू या प्रोटिनच्या गोंधळामुळे
अक्षय शारदा शरद
१२ मे २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

जगभर कोरोनामुळे जे काही मृत्यू होतायत त्याला शरीरातलं सायटोकाइन प्रोटिन कारण ठरतंय. हे प्रोटिन खरंतर शरीरातली रोगप्रतिकार शक्ती  वाढवायला मदत करतं. पण एकाएकी सायटोकाइनचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म म्हटलं जातं. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती  जास्तच सक्रिय होते. रोगाशी लढण्याऐवजी ती आपल्या शरीराचं नुकसान करायला सुरवात करते.


Card image cap
सायटोकाइन: कोरोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू या प्रोटिनच्या गोंधळामुळे
अक्षय शारदा शरद
१२ मे २०२१

जगभर कोरोनामुळे जे काही मृत्यू होतायत त्याला शरीरातलं सायटोकाइन प्रोटिन कारण ठरतंय. हे प्रोटिन खरंतर शरीरातली रोगप्रतिकार शक्ती  वाढवायला मदत करतं. पण एकाएकी सायटोकाइनचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म म्हटलं जातं. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती  जास्तच सक्रिय होते. रोगाशी लढण्याऐवजी ती आपल्या शरीराचं नुकसान करायला सुरवात करते......


Card image cap
कोविड १९ मधून बरं झालेल्यांनीही कोरोनाची लस घ्यायची का?
रेणुका कल्पना
०४ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?


Card image cap
कोविड १९ मधून बरं झालेल्यांनीही कोरोनाची लस घ्यायची का?
रेणुका कल्पना
०४ एप्रिल २०२१

कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?.....


Card image cap
कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?
डॉ. अनंत फडके
१२ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.


Card image cap
कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?
डॉ. अनंत फडके
१२ सप्टेंबर २०२०

राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे......


Card image cap
होय, मी कोरोना पॉझिटिव आहे!
सदानंद घायाळ
१४ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय.


Card image cap
होय, मी कोरोना पॉझिटिव आहे!
सदानंद घायाळ
१४ जून २०२०

ज्या गोष्टीला आपण अज्ञानामुळे एखाद्या कलंकासारखं हाताळलं त्याच गोष्टीसोबत आता आपल्याला जगायचंय. कोरोनासोबत जगायचंय. काहींनी तर कोरोनाला लपवण्याचा खेळ खेळला. धार्मिक रंग दिला. काहींनी आपल्याला कोरोना झालाय या भीतीनंच आत्महत्या केली. पण आता जगात कोरोना पॉझिटिव असण्यालाचा नव्या जगाचा पासपोर्ट बनवण्याची चर्चा सुरू झालीय......


Card image cap
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
रेणुका कल्पना
०९ मे २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?


Card image cap
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
रेणुका कल्पना
०९ मे २०२०

जगातले सगळे देश लॉकडाऊन करून आपल्या नागरिकांमधे कोरोना वायरसचं संक्रमण होऊ नये यासाठी झटतायत. पण स्वीडनला मात्र आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी, असं वाटतंय. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वीडन हर्ड इम्युनिटीचा सामाजिक प्रयोग करतोय. असा प्रयोग भारताने केला तर ते कोरोना युद्धातलं ब्रम्हास्त्र ठरेल अशी चर्चा केली जातेय. पण स्वीडनप्रमाणे भारताला यात यश मिळू शकेल?.....