R0 ही गणितातली एक संकल्पना आहे. पण सध्या ती कोरोना वायरसची लागण किती वेगाने होते, हे शोधून काढण्यासाठी वापरली जातीय. प्रत्येक देशानुसार, देशातल्या राज्यांनुसार ही संख्या बदलू शकते. कोरोना साथरोग कधी संपणार हेही या संख्येवरून सांगता येतं. त्यामुळेच या एका संख्येवर साथरोगाच्या काळात देशाची धोरणं ठरतात. लॉकडाऊन कधी संपणार याचा अंदाजही आपल्याला ही संख्याच देऊ शकते.
R0 ही गणितातली एक संकल्पना आहे. पण सध्या ती कोरोना वायरसची लागण किती वेगाने होते, हे शोधून काढण्यासाठी वापरली जातीय. प्रत्येक देशानुसार, देशातल्या राज्यांनुसार ही संख्या बदलू शकते. कोरोना साथरोग कधी संपणार हेही या संख्येवरून सांगता येतं. त्यामुळेच या एका संख्येवर साथरोगाच्या काळात देशाची धोरणं ठरतात. लॉकडाऊन कधी संपणार याचा अंदाजही आपल्याला ही संख्याच देऊ शकते......