चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.
चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल......