‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे.
‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे......
सोशल मीडियामुळं माध्यमाचं आणि मतांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येकाला मत आधीपासून होतं. पण, सोशल मीडियामुळं त्याला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. सोशल मीडियाच्या पोस्टमुळं सामाजिक तेढ वाढल्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले आहेत. ‘झुंड’मुळं हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळतंय.
सोशल मीडियामुळं माध्यमाचं आणि मतांचं लोकशाहीकरण झालं. प्रत्येकाला मत आधीपासून होतं. पण, सोशल मीडियामुळं त्याला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. सोशल मीडियाच्या पोस्टमुळं सामाजिक तेढ वाढल्याचे अनेक प्रसंग आपण अनुभवले आहेत. ‘झुंड’मुळं हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळतंय......