logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
दीडशे वर्षानंतरही धावतेय भारतातली पहिली ट्राम
अक्षय शारदा शरद
१६ मार्च २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय.


Card image cap
दीडशे वर्षानंतरही धावतेय भारतातली पहिली ट्राम
अक्षय शारदा शरद
१६ मार्च २०२३

कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला पहिल्यांदा ज्या कोलकत्यामधे ट्राम सुरू झाली त्या शहरानं मात्र आपला हा वैभवशाली वारसा जपलाय. आजही कोलकत्यामधे ट्रामनं प्रवास केला जातो. एका ऐतिहासिक काळाचा साक्षीदार राहिलेल्या या ट्रामनं नुकताच दीडशे वर्षांचा आपला प्रवास पूर्ण केलाय......


Card image cap
डॉमिनिक लॅपिएर : भारतीय मनाचा फ्रेंच लेखक
नीलेश बने
०८ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता.


Card image cap
डॉमिनिक लॅपिएर : भारतीय मनाचा फ्रेंच लेखक
नीलेश बने
०८ डिसेंबर २०२२

मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता......


Card image cap
केके: छोड़ आए हम वो गलियाँ
सचिन बनछोडे
०६ जून २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.


Card image cap
केके: छोड़ आए हम वो गलियाँ
सचिन बनछोडे
०६ जून २०२२

लोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......