logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
महाराष्ट्रातलं सध्याचं वास्तव मराठीपणाला वेदना देणारं
रंगनाथ पठारे
३० जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.


Card image cap
महाराष्ट्रातलं सध्याचं वास्तव मराठीपणाला वेदना देणारं
रंगनाथ पठारे
३० जानेवारी २०२३

महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......


Card image cap
आपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल?
डॉ. गणेश देवी
२७ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.


Card image cap
आपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल?
डॉ. गणेश देवी
२७ फेब्रुवारी २०२२

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......


Card image cap
अतीत कोण? मीच : डाव्या बाजूचा कप्पा व्यापणारं पुस्तक
लक्ष्मीकांत धोंड
२७ जून २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.


Card image cap
अतीत कोण? मीच : डाव्या बाजूचा कप्पा व्यापणारं पुस्तक
लक्ष्मीकांत धोंड
२७ जून २०२१

प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......


Card image cap
या सरकारी भाषेचं काय करायचं?
सचिन परब
१० जून २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? 


Card image cap
या सरकारी भाषेचं काय करायचं?
सचिन परब
१० जून २०२१

सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? .....


Card image cap
कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?
शबाना वारणे
२७ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत.


Card image cap
कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?
शबाना वारणे
२७ फेब्रुवारी २०२१

आज मराठी भाषा गौरव दिन. जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे. अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली. शब्द काय भाषाही संक्रमित झाल्यात. अगदी प्राचीन काळापासून लोक आणि त्यासोबत त्यांच्या संस्कृती इकडून तिकडं गेल्या. कोण कशावर मालकी दाखवणार? म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून लंडनमधे राहणाऱ्या शबाना वारणे यांचे हे अनुभव वाचायलाच हवेत......


Card image cap
मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे
डॉ. महेंद्र कदम
२७ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्‍हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.


Card image cap
मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे
डॉ. महेंद्र कदम
२७ फेब्रुवारी २०२१

आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्‍हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत......


Card image cap
दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’
अमृता देसर्डा
१५ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : १८ मिनिटं

दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.


Card image cap
दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’
अमृता देसर्डा
१५ नोव्हेंबर २०२०

दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......


Card image cap
किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे
०४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला.


Card image cap
किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे
०४ जानेवारी २०२०

जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला......


Card image cap
पाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे
हरी नरके
२० ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय. 


Card image cap
पाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे
हरी नरके
२० ऑक्टोबर २०१९

पाली भाषा, बौद्ध धर्म यांवर संशोधन करणारे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक धडफळे यांचं शुक्रवारी निधन झालं. धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांमधे कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते धडफळे सरांचं. त्यांच्या जाण्यानं संशोधन क्षेत्राचं न भरून निघणारं नुकसानच झालंय. .....


Card image cap
आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद
मृणाल पांडे (अनुवादः रेणुका कल्पना)
२१ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही.


Card image cap
आजच्या हिंदीत नाही भारताला एकसंध ठेवण्याची ताकद
मृणाल पांडे (अनुवादः रेणुका कल्पना)
२१ सप्टेंबर २०१९

गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्दावरून तयार झालेलं वादळ अजून पूर्ण शांत झालं नाही. खरंतर भारतातल्या दाक्षिणात्य देशांनी हिंदीला मनापासून स्वीकारल्याशिवाय हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. पण असं करण्याचा प्रयत्न केला गेला तर पाकिस्तानप्रमाणेच भारताचेही दोन भाग पडायला वेळ लागणार नाही......


Card image cap
भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?
प्रतिक पुरी
१८ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.


Card image cap
भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?
प्रतिक पुरी
१८ सप्टेंबर २०१९

विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय......


Card image cap
मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?
मोतीराम पौळ
२७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.


Card image cap
मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?
मोतीराम पौळ
२७ फेब्रुवारी २०१९

मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख......


Card image cap
मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा
टीम कोलाज
२७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा.


Card image cap
मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा
टीम कोलाज
२७ फेब्रुवारी २०१९

मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा......