केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं.
केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं......
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य.
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य......
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय......
रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.
रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे......
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं.
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं......
उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता......
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट......
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत.
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत......
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं.
महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं......
आफ्रिकेतल्या झांबिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं नुकतंच निधन झालं. तब्बल २७ वर्ष या देशाची सूत्रं त्यांच्या हातात होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला सुरुंग लावत त्यांनी आफ्रिकेला आधुनिकतेची वाट दाखवली. महात्मा गांधींजींचा अहिंसक विचार ही त्यांच्या लढ्याची प्रेरणा बनली. त्यामुळेच त्यांना आफ्रिकन गांधी असं म्हटलं जातं.
आफ्रिकेतल्या झांबिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं नुकतंच निधन झालं. तब्बल २७ वर्ष या देशाची सूत्रं त्यांच्या हातात होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला सुरुंग लावत त्यांनी आफ्रिकेला आधुनिकतेची वाट दाखवली. महात्मा गांधींजींचा अहिंसक विचार ही त्यांच्या लढ्याची प्रेरणा बनली. त्यामुळेच त्यांना आफ्रिकन गांधी असं म्हटलं जातं......
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं.
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं......
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सुमन बंग यांचं ३ एप्रिलला निधन झालं. गांधी-विनोबा विचारांनी भारावलेल्या पती ठाकूरदास बंग यांच्या सोबतीने त्यांनी सर्वोदयी समाजाचा ध्यास घेतला. भूदान चळवळीसोबत संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी काम केलं होतं. सोशल मीडियावर वायरल झालेला लेख इथं देत आहोत.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सुमन बंग यांचं ३ एप्रिलला निधन झालं. गांधी-विनोबा विचारांनी भारावलेल्या पती ठाकूरदास बंग यांच्या सोबतीने त्यांनी सर्वोदयी समाजाचा ध्यास घेतला. भूदान चळवळीसोबत संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी काम केलं होतं. सोशल मीडियावर वायरल झालेला लेख इथं देत आहोत......
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातू अशोक शिंदे याचं ३० एप्रिलला निधन झालं. होते. ते एअर फोर्समधील वीरचक्र विजेते मोठे अधिकारी होते. शिवाजी विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी काही आठवणी लिहिल्या होत्या. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या आठवणींचा डॉ. संतोष कोटी यांनी केलेला अनुवाद पहिल्यांदाच वाचकांसमोर येत आहे......
राजकारण हे आरोप, प्रत्यारोपावर चालत असतं. पण बदलत्या राजकारणात हे चित्र अधिकच भडक झालंय. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून योग्य आणि अयोग्य असे दोन गट पडतायत. अशातच आंदोलनजीवी हा शब्द वापरून नरेंद्र मोदींनी पद्धतशीरपणे गुगली टाकलीय. त्यांनी चाणाक्षपणे टाकलेल्या या गुगलीवर आपल्या सगळ्यांची मात्र विकेट गेलीय.
राजकारण हे आरोप, प्रत्यारोपावर चालत असतं. पण बदलत्या राजकारणात हे चित्र अधिकच भडक झालंय. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून योग्य आणि अयोग्य असे दोन गट पडतायत. अशातच आंदोलनजीवी हा शब्द वापरून नरेंद्र मोदींनी पद्धतशीरपणे गुगली टाकलीय. त्यांनी चाणाक्षपणे टाकलेल्या या गुगलीवर आपल्या सगळ्यांची मात्र विकेट गेलीय. .....
गांधीजींना महात्मा म्हणायची सुरवात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी केली. तर टागोरांना गुरुदेव ही उपाधी गांधीजींनी दिली. त्यातून त्यांना एकमेकांबद्दल किती आपुलकी आणि कमालीचा आदर होता, हे लक्षात येतं. त्यांच्यात काही विषयांवर मतभिन्नता होती तरीही अपरंपार जिव्हाळा कायम राहिला.
गांधीजींना महात्मा म्हणायची सुरवात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी केली. तर टागोरांना गुरुदेव ही उपाधी गांधीजींनी दिली. त्यातून त्यांना एकमेकांबद्दल किती आपुलकी आणि कमालीचा आदर होता, हे लक्षात येतं. त्यांच्यात काही विषयांवर मतभिन्नता होती तरीही अपरंपार जिव्हाळा कायम राहिला......
आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख.
आज ३० जानेवारी. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. गांधींबद्दलच्या खोट्या इतिहासाने नेहमीच त्यांना खलनायक ठरवलंय. पण तरीही गांधी आपल्या मनातून जात नाहीत. कारण, गांधी मेलेलेच नाहीत. ते कधी मरणारही नाहीत. गांधी हा एक विचार आहे. तो नेहमी जिवंत राहणार आहे. चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही?’ या पुस्तकाची ही ओळख......
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत......
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हा खास रिपोर्ट.
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हा खास रिपोर्ट......
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती......
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा.
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा......
मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील.
मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील......
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी......
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं......
आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं.
आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं......
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!
आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!.....
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही......
समाजसुधारक र. धो. कर्वे यांचा आज जन्मदिवस. र. धों.नी मांडलेला संतती नियमन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न भारतातल्या मार्क्सवाद्यांना महत्त्वाचा वाटला नाही. या काळातल्या बुद्धिवाद्यांचं एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होतं. सगळ्याच बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करणं महत्त्वाचं मानलं. पण त्यांच्या टीकेत तर्कसंगती नव्हती. र.धों.नीही गांधीवर टीका केली. पण त्यांना अशी टीका करायचा अधिकार होता.
समाजसुधारक र. धो. कर्वे यांचा आज जन्मदिवस. र. धों.नी मांडलेला संतती नियमन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न भारतातल्या मार्क्सवाद्यांना महत्त्वाचा वाटला नाही. या काळातल्या बुद्धिवाद्यांचं एकमेव लक्ष्य महात्मा गांधी हे होतं. सगळ्याच बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करणं महत्त्वाचं मानलं. पण त्यांच्या टीकेत तर्कसंगती नव्हती. र.धों.नीही गांधीवर टीका केली. पण त्यांना अशी टीका करायचा अधिकार होता......
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते.
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते. .....
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात.
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात......
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. गांधीजींच्या नेतृत्वातल्या स्वातंत्र्ययुद्धाने नवा भारत घडवला. पण आज गांधीजींची आयडिया ऑफ इंडिया नाकारून देशाचे नवे फादर घोषित करायची स्पर्धा सुरू झालीय. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्विटचा अर्थ काय?
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. गांधीजींच्या नेतृत्वातल्या स्वातंत्र्ययुद्धाने नवा भारत घडवला. पण आज गांधीजींची आयडिया ऑफ इंडिया नाकारून देशाचे नवे फादर घोषित करायची स्पर्धा सुरू झालीय. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्विटचा अर्थ काय?.....
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.
आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं......
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.
विचारवंत नलिनी पंडित यांना जाऊन आज १० वर्ष झाली. लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या नलिनी पंडित पुरस्कार, मानसन्मान, स्पर्धा यापासून दूर राहिल्या. संसारात राहून आणि संसारातली सगळी कर्तव्य पार पाडूनही त्या व्रतस्थ राहिल्या. विचारधारांच्या लढाईत नलिनीताईंचे विचार आजही पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख......
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या.
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या......
महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले.
महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल लोकांमधे असेच गैरसमज पसरवण्यात आलेत. एका गालावर चापट मारली की दुसरा पुढं करा, हा एक असाच गैरसमज आहे. कारण भित्र्यासारखं पळून जाण्यापेक्षा शस्त्र हातात घेऊन गुंडगिरीचा सामना करणं कधीही चांगली गोष्ट आहे, असं सांगणारे गांधीजी आपल्याला माहीत नाहीत. पुण्यातल्या एका व्याख्यानात माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे गांधीजींच्या अहिंसेबद्दल सविस्तर बोलले......
दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद.
दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद......
गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख.
गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचं यंदा दीडशेवं जयंती वर्षं. आजतर कस्तुरबांची जयंती. कस्तुरबांनीच आपल्याला सत्याग्रहाचे धडे दिले, असं गांधीजींनीच म्हटलंय. या दोन नवरा बायकोची केमिस्ट्री जबरदस्त होती. त्याच्या या नितळ नात्याचं रम्य दर्शन घडवणारा हा लेख. .....
कस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतिदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश.
कस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतिदिन. देशाला, जगाला गांधी नावाचा महात्मा मिळाला. त्यामधे एक बायको म्हणून कस्तुरबांचं योगदान खूप मोठं होतं. स्वातंत्र्य लढ्यात त्या गांधीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पण गांधींपुढेच कस्तुरबा गेल्या. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातल्या लेखाचा हा संपादित अंश......
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......