गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?.....
नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले एन बिरेन सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालंय. एक साधारण फुटबॉलपटू ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा बिरेन सिंग यांचा प्रवास बराच संघर्षपूर्ण आहे.
नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले एन बिरेन सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालंय. एक साधारण फुटबॉलपटू ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा बिरेन सिंग यांचा प्रवास बराच संघर्षपूर्ण आहे......
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे भाजप सगळ्यात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं आलाय. याबरोबरच पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतली भाजपच्या मतांची टक्केवारी ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत गेलीय. या निवडणूक निकालांचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमधे भाजपचं पुन्हा वर्चस्व निर्माण झालंय. केवळ पंजाबमधे सत्तांतर झालंय......
मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय.
मणिपूर विधानसभेतल्या विजयामुळे ईशान्य भारतात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. पूर्वी स्थानिक पक्षांवर अवलंबून असणाऱ्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना आता पूर्ण बहुमत मिळालंय. तरीही त्यांनी स्थानिक मित्रपक्षाला सोबत घ्यायचा निर्णय घेतलाय. कारण या निवडणुकीने स्थानिक पक्षांचं महत्व अधोरेखित केलंय......
ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात......
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे......
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला......
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट.
यंदाच्या ऑलिम्पिकमधे मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमधे पहिलं रौप्यपदक मिळवून दिलंय. या चंदेरी पदकामागे कंफर्ट झोन सोडणं, आपलं गाव सोडणं, आपल्या माणसांपासून दूर असणं, कोरोना काळात नाऊमेद न होणं असे कितीतरी कंगोरे आहेत. तिचा हा प्रवास सांगणारी पत्रकार पराग फाटक यांची फेसबुक पोस्ट......