इटलीतल्या टस्कनी भागाची राजधानी असलेलं फ्लॉरेन्स हे शहर. फ्लॉरेन्समधे कलेच्या रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो.
इटलीतल्या टस्कनी भागाची राजधानी असलेलं फ्लॉरेन्स हे शहर. फ्लॉरेन्समधे कलेच्या रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो......