पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!
पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!.....
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात......