प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबरला prabodhankar.com या वेबसाईटचं रिलॉन्चिंग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिर, दादर इथं होतंय. समतेच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन दिग्गजांमधे स्नेहाचं नातं आहे. या वेबसाईटच्या रिलॉन्चिगच्या निमित्तानं ठाकरे-आंबेडकर या ऋणानुबंधाला उजाळा मिळतोय.
प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबरला prabodhankar.com या वेबसाईटचं रिलॉन्चिंग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिर, दादर इथं होतंय. समतेच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन दिग्गजांमधे स्नेहाचं नातं आहे. या वेबसाईटच्या रिलॉन्चिगच्या निमित्तानं ठाकरे-आंबेडकर या ऋणानुबंधाला उजाळा मिळतोय......
बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत......
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे......
गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात.
गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात......
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात.
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ही दगाबाजी होती, असा आरोप १९२०च्या दशकात जोरात होत होता. महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासातून स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात होता. त्याला अशा आरोपांनी खीळ घालण्याचा प्रयत्न इंग्रजी आणि इंग्रजधार्जिणे इतिहासकार करत होते. त्याला प्रबोधनकारांनी कडक उत्तर दिलंय. वाचुया, दगलबाज शिवाजी लेखाच्या या दुसऱ्या भागात. .....
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा.
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा......
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......
प्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख.
प्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख......
आज २० नोव्हेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.
आज २० नोव्हेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे. .....