logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंचं नाव येण्यामागचं 'मिशन पॉलिटिक्स'
अक्षय शारदा शरद
२८ जून २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. मुर्मू देशातल्या आणि झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या होत्या. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपनं महिला आणि आदिवासी असं दुहेरी कार्ड खेळलंय. त्यामागच्या मिशन पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे.


Card image cap
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंचं नाव येण्यामागचं 'मिशन पॉलिटिक्स'
अक्षय शारदा शरद
२८ जून २०२२

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. मुर्मू देशातल्या आणि झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या होत्या. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपनं महिला आणि आदिवासी असं दुहेरी कार्ड खेळलंय. त्यामागच्या मिशन पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे......


Card image cap
सत्तेच्या चौकटीतली राष्ट्रपतिपदाची निवडणूक कशी असेल?
प्रा. डॉ. प्रकाश पवार
१९ जून २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे.


Card image cap
सत्तेच्या चौकटीतली राष्ट्रपतिपदाची निवडणूक कशी असेल?
प्रा. डॉ. प्रकाश पवार
१९ जून २०२२

भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे......


Card image cap
गॅब्रिएल बोरिक: प्रस्थापितांना सत्तेवरून खाली खेचणारा चिलीचा तरुण राष्ट्राध्यक्ष
प्रथमेश हळंदे
२२ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे.


Card image cap
गॅब्रिएल बोरिक: प्रस्थापितांना सत्तेवरून खाली खेचणारा चिलीचा तरुण राष्ट्राध्यक्ष
प्रथमेश हळंदे
२२ डिसेंबर २०२१

चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे......


Card image cap
राष्ट्रपतींच्या पगारावर खरंच टॅक्स लागतो?
अक्षय शारदा शरद
०४ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागच्या आठवड्यात उत्तरप्रदेशमधल्या कानपूरच्या दौऱ्यावर होते. आपल्या पगारावरच्या टॅक्समुळे आपल्यापेक्षा अधिकाऱ्यांनाच जास्त पगार मिळत असल्याचं त्यांनी एका भाषणात म्हटलंय. त्यांचा हा वीडीयो सगळीकडे वायरल झाला तशी त्यांच्या पगार आणि त्यावरच्या टॅक्सची चर्चा रंगू लागलीय. पण भारतात असेही काही राष्ट्रपती होऊन गेले ज्यांनी पदावर असतानाही सर्वसामान्यांचं आयुष्य जगणं पसंत केलं.


Card image cap
राष्ट्रपतींच्या पगारावर खरंच टॅक्स लागतो?
अक्षय शारदा शरद
०४ जुलै २०२१

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागच्या आठवड्यात उत्तरप्रदेशमधल्या कानपूरच्या दौऱ्यावर होते. आपल्या पगारावरच्या टॅक्समुळे आपल्यापेक्षा अधिकाऱ्यांनाच जास्त पगार मिळत असल्याचं त्यांनी एका भाषणात म्हटलंय. त्यांचा हा वीडीयो सगळीकडे वायरल झाला तशी त्यांच्या पगार आणि त्यावरच्या टॅक्सची चर्चा रंगू लागलीय. पण भारतात असेही काही राष्ट्रपती होऊन गेले ज्यांनी पदावर असतानाही सर्वसामान्यांचं आयुष्य जगणं पसंत केलं......


Card image cap
जॉन केनेंडींची हत्या झाली तेव्हा शांतपणे फोटो काढणाऱ्या कोण होत्या?
राहुल हांडे
३० जून २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांच्या हत्येप्रसंगी गोळी चालल्यानंतर गोंधळ उडालेला असताना एक बाई अत्यंत शांतपणे हातातल्या कॅमेराने तो प्रसंग टिपत होती. संशोधकांनी या अज्ञात बाईच्या हातात कॅमेरासारखी पिस्तूल असल्याचा दावा केलाय. पण हत्येच्या घटनेनंतर आजवर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. उलट, गुढतेचं वलय घेऊन फिरणाऱ्या इल्युमिनाती या गुप्तहेर संघटनेची ती सदस्य असल्याचं म्हटलं जातंय.


Card image cap
जॉन केनेंडींची हत्या झाली तेव्हा शांतपणे फोटो काढणाऱ्या कोण होत्या?
राहुल हांडे
३० जून २०२१

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांच्या हत्येप्रसंगी गोळी चालल्यानंतर गोंधळ उडालेला असताना एक बाई अत्यंत शांतपणे हातातल्या कॅमेराने तो प्रसंग टिपत होती. संशोधकांनी या अज्ञात बाईच्या हातात कॅमेरासारखी पिस्तूल असल्याचा दावा केलाय. पण हत्येच्या घटनेनंतर आजवर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. उलट, गुढतेचं वलय घेऊन फिरणाऱ्या इल्युमिनाती या गुप्तहेर संघटनेची ती सदस्य असल्याचं म्हटलं जातंय......


Card image cap
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रपती राजवट लागू शकते का?
अर्जुन नलवडे
२४ मार्च २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने ठाकरे सरकारला खिंडीत पकडायचा प्रयत्न विरोधक करतायत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. फक्त एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तसे आरोप केले म्हणून 'राष्ट्रपती राजवट' लागू होऊ शकते?


Card image cap
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रपती राजवट लागू शकते का?
अर्जुन नलवडे
२४ मार्च २०२१

सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने ठाकरे सरकारला खिंडीत पकडायचा प्रयत्न विरोधक करतायत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. फक्त एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तसे आरोप केले म्हणून 'राष्ट्रपती राजवट' लागू होऊ शकते?.....


Card image cap
'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!
संजय आवटे
०९ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.


Card image cap
'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!
संजय आवटे
०९ नोव्हेंबर २०२०

'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......


Card image cap
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
रेणुका कल्पना
०४ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही  हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट.


Card image cap
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
रेणुका कल्पना
०४ नोव्हेंबर २०२०

गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही  हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट......


Card image cap
अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक
परिमल माया सुधाकर
०७ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकि‍र्दीचं हे अपयशच म्हणायला हवं.


Card image cap
अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक
परिमल माया सुधाकर
०७ ऑक्टोबर २०२०

प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकि‍र्दीचं हे अपयशच म्हणायला हवं......


Card image cap
ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!
रेणुका कल्पना
२० फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय.


Card image cap
ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!
रेणुका कल्पना
२० फेब्रुवारी २०२०

डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय......


Card image cap
राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!
सदानंद घायाळ
१३ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.


Card image cap
राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!
सदानंद घायाळ
१३ नोव्हेंबर २०१९

विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत......


Card image cap
बराक ओबामांचं सध्या काय चालू आहे?
दिशा खातू
०४ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?


Card image cap
बराक ओबामांचं सध्या काय चालू आहे?
दिशा खातू
०४ ऑगस्ट २०१९

बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?.....