logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
सुखविंदर सिंग सुक्खू : दूधवाला ते मुख्यमंत्री
अक्षय शारदा शरद
१३ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे फायरब्रँड नेते समजल्या जाणाऱ्या सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याकडे हिमाचलचं मुख्यमंत्रीपद आलंय. लहानपणी दूध विकणारा बस ड्रायवरचा मुलगा, नेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वीरभद्र सिंग यांच्यासारख्या तगड्या काँग्रेसी नेत्याला भिडण्याची क्षमता त्यांनी दाखवली होती. त्यामुळेच सुखविंदर सिंग सुक्खू यांचं मुख्यमंत्री होणं काँग्रेसचे अनेक ट्रेंड मोडणारं ठरतंय.


Card image cap
सुखविंदर सिंग सुक्खू : दूधवाला ते मुख्यमंत्री
अक्षय शारदा शरद
१३ डिसेंबर २०२२

काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे फायरब्रँड नेते समजल्या जाणाऱ्या सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याकडे हिमाचलचं मुख्यमंत्रीपद आलंय. लहानपणी दूध विकणारा बस ड्रायवरचा मुलगा, नेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वीरभद्र सिंग यांच्यासारख्या तगड्या काँग्रेसी नेत्याला भिडण्याची क्षमता त्यांनी दाखवली होती. त्यामुळेच सुखविंदर सिंग सुक्खू यांचं मुख्यमंत्री होणं काँग्रेसचे अनेक ट्रेंड मोडणारं ठरतंय......


Card image cap
हिमाचल प्रदेश : सत्तांतराचा ट्रेंड कायम ठेवणारा निकाल
अक्षय शारदा शरद
११ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हिमाचल प्रदेशमधे भाजपला स्थानिक मुद्यांवर खिळवून ठेवत काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सुक्खू यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केलंय. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या टीमचा निवडणूक जिंकण्यात मोठा वाटा आहे. संघटन आणि मॅनेजमेंट या दोन्हींचा समन्वय साधत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलंय. अर्थात हे यश टिकवण्याचं मोठं आव्हान सध्या काँग्रेस समोर आहे.


Card image cap
हिमाचल प्रदेश : सत्तांतराचा ट्रेंड कायम ठेवणारा निकाल
अक्षय शारदा शरद
११ डिसेंबर २०२२

हिमाचल प्रदेशमधे भाजपला स्थानिक मुद्यांवर खिळवून ठेवत काँग्रेसनं सत्ता मिळवलीय. मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सुक्खू यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केलंय. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या टीमचा निवडणूक जिंकण्यात मोठा वाटा आहे. संघटन आणि मॅनेजमेंट या दोन्हींचा समन्वय साधत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलंय. अर्थात हे यश टिकवण्याचं मोठं आव्हान सध्या काँग्रेस समोर आहे......


Card image cap
पंजाब: केजरीवालांच्या ट्रॅपमधे काँग्रेस कशी अडकली?
आसिफ कुरणे
११ मार्च २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
पंजाब: केजरीवालांच्या ट्रॅपमधे काँग्रेस कशी अडकली?
आसिफ कुरणे
११ मार्च २०२२

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
प्रियांका गांधींची रणनीती काँग्रेसला उत्तर प्रदेशात बळ देईल?
डॉ. जयदेवी पवार
२३ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.


Card image cap
प्रियांका गांधींची रणनीती काँग्रेसला उत्तर प्रदेशात बळ देईल?
डॉ. जयदेवी पवार
२३ ऑक्टोबर २०२१

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......


Card image cap
प्रियांका गांधींच्या रूपाने उत्तरप्रदेशात काँग्रेसचा शेवटचा डाव?
रशीद किडवई
२५ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल.


Card image cap
प्रियांका गांधींच्या रूपाने उत्तरप्रदेशात काँग्रेसचा शेवटचा डाव?
रशीद किडवई
२५ सप्टेंबर २०२१

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल......


Card image cap
नव्या दमाचं नेतृत्व पुढे आलं तरच काँग्रेसचं पुनरुज्जीवन
रशीद किडवई
२८ जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.


Card image cap
नव्या दमाचं नेतृत्व पुढे आलं तरच काँग्रेसचं पुनरुज्जीवन
रशीद किडवई
२८ जुलै २०२१

कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल......


Card image cap
वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?
सदानंद घायाळ
२५ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतलं आतापर्यंतचं ट्रम्प कार्ड कुठलं असले तर ते प्रियंका गांधी. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आपले सगळे पत्ते ओपन करताना दिसतेय. त्याचा भाग म्हणूनच या प्रियंका कार्डकडे बघितलं जातंय. पण काँग्रेसने वाराणसीत हे कार्ड सध्यातरी खेळायचं नाही असंच ठरवलंय. पण असं का केलं असावं?


Card image cap
वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?
सदानंद घायाळ
२५ एप्रिल २०१९

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतलं आतापर्यंतचं ट्रम्प कार्ड कुठलं असले तर ते प्रियंका गांधी. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आपले सगळे पत्ते ओपन करताना दिसतेय. त्याचा भाग म्हणूनच या प्रियंका कार्डकडे बघितलं जातंय. पण काँग्रेसने वाराणसीत हे कार्ड सध्यातरी खेळायचं नाही असंच ठरवलंय. पण असं का केलं असावं?.....


Card image cap
प्रियंका गांधींच्या एंट्रीने काय साधणार?
सदानंद घायाळ
१२ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे.


Card image cap
प्रियंका गांधींच्या एंट्रीने काय साधणार?
सदानंद घायाळ
१२ फेब्रुवारी २०१९

काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे......


Card image cap
ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 
शर्मिष्ठा भोसले 
०७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?


Card image cap
ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 
शर्मिष्ठा भोसले 
०७ फेब्रुवारी २०१९

फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?.....