‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. पँथरच्या स्फोटाची कंपनं देशात आणि देशाबाहेरही पोचली. पण काहीच वर्षांमधे संघटनेट फूट पडली. दलित पँथरच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही. हा प्रवास 'दलित पँथरः अधोरेखित सत्य' या पुस्तकातून अर्जुन डांगळे यांनी उलगडलाय.
‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली. पँथरच्या स्फोटाची कंपनं देशात आणि देशाबाहेरही पोचली. पण काहीच वर्षांमधे संघटनेट फूट पडली. दलित पँथरच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाल्यावरही तिचा संदर्भ संपत नाही. हा प्रवास 'दलित पँथरः अधोरेखित सत्य' या पुस्तकातून अर्जुन डांगळे यांनी उलगडलाय......
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील.
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील......
राजा ढाले यांचा आज पहिला स्मृतीदिन.आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आजच्याच दिवशी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते, असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी.
राजा ढाले यांचा आज पहिला स्मृतीदिन.आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आजच्याच दिवशी कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते, असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी. .....
विचारवंत राजा ढाले यांचं नुकतंच निधन झालं. व्यवस्थेला खडे बोल सुनावणारा विचारवंत म्हणून ढाले यांची ओळख आहे. भारतातल्या जातीयवादी, शोषक व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या 'काळा स्वातंत्र्यदिन' या त्यांच्या लेखाची आता नव्याने चर्चा सुरू झालीय. साप्ताहिक साधनामधे ४६ वर्षांपूर्वी आलेला हा लेख जशासतसा देत आहोत.
विचारवंत राजा ढाले यांचं नुकतंच निधन झालं. व्यवस्थेला खडे बोल सुनावणारा विचारवंत म्हणून ढाले यांची ओळख आहे. भारतातल्या जातीयवादी, शोषक व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणाऱ्या 'काळा स्वातंत्र्यदिन' या त्यांच्या लेखाची आता नव्याने चर्चा सुरू झालीय. साप्ताहिक साधनामधे ४६ वर्षांपूर्वी आलेला हा लेख जशासतसा देत आहोत......
राजा ढाले यांचं आज निधन झालंय. आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आज कायमचा काळाच्या पडद्याआड गेलाय. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते. असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी.
राजा ढाले यांचं आज निधन झालंय. आंबेडकरी चळवळीतला एक बंडखोर ढाण्या वाघ आज कायमचा काळाच्या पडद्याआड गेलाय. बंडखोरपणा तुमच्यात मुळात असावा लागतो. माणसाला तो उसना घेता येत नाही. त्यामुळे बंडखोरी असणं वा नसणं ही आधीच सिद्ध झालेली गोष्ट असते. असं ते म्हणायचे. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी सातत्यानं बंड केलं. सहा वर्षांपूर्वी दैनिक प्रहारमधे त्यांची मुलाखत छापून आली होती. लेख स्वरुपात खास कोलाजच्या वाचकांसाठी. .....