नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही.
नरभक्षकांचा देश, काळी जादू करणारा देश, महिलांसाठी असुरक्षित देश अशी भयानक ओळख असलेला देश पापुआ न्यू गिनी गेले काही दिवस चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींचं या देशानं केलेलं स्वागत आणि त्यांना दिलेला पुरस्कार यामुळे या देशाबद्दल भारतात अनेकांना कुतुहल वाटतंय. आजही इथं फार मोठी लोकसंख्या रानटी आयुष्य जगत असून, या देशाबद्दल फारसं चांगलं लिहिलं-बोललेलं सापडत नाही......
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे.
भोंदूबाबा आसारामला जन्मठेप झालीय. त्याच्या पापाचे घडे भरले, हे चांगलंच झालं. पण, त्यामुळे त्याचं साम्राज्य काही संपलेलं नाही. आजही काही हजार कोटी रुपयांचं हे साम्राज्य व्यवस्थित सुरू आहे. तसंच त्याचे जगभर पसरलेले भक्तही अद्याप या भोंदूबाबाबद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या भोंदूने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांना भूललेल्या या भक्तांचं काय करायचं? हा खरा प्रश्न आहे......
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे.
बलात्कारासारख्या घटनेनं मनोविश्व, भावविश्व कोलमडून पडलेलं असताना पीडितांना न्याय मिळवण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेत बरीच झुंज द्यावी लागते. यामधे टू फिंगर टेस्टसारख्या अवैज्ञानिक चाचणीलाही सामोरं जावं लागायचं. पण सर्वोच्च न्यायालयाने ही चाचणी पूर्णतः अवैज्ञानिक असल्याचा निर्वाळा देत तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे; पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे......
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा.
बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा......
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......
स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं महत्त्वाचं साधन म्हणून आपण कायद्यांकडे पाहतो. कोर्टाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे स्त्रियांच्या अधिकारांची वेगळी उकल आपल्याला झालीय. पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेले अनेक निर्णय स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत असंवेदनशील वाटावेत असेही होते. आज महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्या कायद्याचा धांडोळा मांडायला हवा.
स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं महत्त्वाचं साधन म्हणून आपण कायद्यांकडे पाहतो. कोर्टाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे स्त्रियांच्या अधिकारांची वेगळी उकल आपल्याला झालीय. पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेले अनेक निर्णय स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत असंवेदनशील वाटावेत असेही होते. आज महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्या कायद्याचा धांडोळा मांडायला हवा......
इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?
इन्स्टाग्रामवर बॉईस लॉकर रूम या ग्रुपमधल्या मुलांचं सिक्रेट चॅटिंग लिक झालंय. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट वायरल झालेत. ओळखीच्या मुलींचे फोटोशेअर करून त्यावर अतिशय घाणेरड्या कमेंट केल्या जात होत्या. बलात्कार करण्याचं प्लॅनिंग चाललं होतं. आता दिल्ली पोलिसांनी काही मुलांची चौकशी चालू केलीय. ती करायलाच हवी. पण पोलिसी कारवाईनं आपल्या मुलांमधली बलात्कारी संस्कृती संपेल का?.....
निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना २० मार्चला सकाळी फाशी देण्यात आली. तेव्हापासून निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला, अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होतायत. फाशीचं रंगतदार वर्णनही चाललंय. पण फाशीच्या विरोधात असणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या लेखाचा हा अनुवाद.
निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना २० मार्चला सकाळी फाशी देण्यात आली. तेव्हापासून निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला, अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होतायत. फाशीचं रंगतदार वर्णनही चाललंय. पण फाशीच्या विरोधात असणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणीही तयार नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या लेखाचा हा अनुवाद......
प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं?
प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं? .....
सुप्रीम कोर्टानं निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट काढलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय. ही शिक्षा देण्यापूर्वी आरोपींची विशेष काळजी घेतली जाते. फाशीसाठी वापरली जाणारी दोरीसुद्धा वेगळी असते. तिहार जेल प्रशासनाने सध्या अशा १२ दोऱ्या मागवल्यात.
सुप्रीम कोर्टानं निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट काढलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय. ही शिक्षा देण्यापूर्वी आरोपींची विशेष काळजी घेतली जाते. फाशीसाठी वापरली जाणारी दोरीसुद्धा वेगळी असते. तिहार जेल प्रशासनाने सध्या अशा १२ दोऱ्या मागवल्यात......
‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय.
‘बाईनं काय घातलं, बाई कुठं गेली, कुणाशी बोलली. बाईची काहीच चूक नाही. इथलं प्रशासन, इथले वकील, इथलं न्यायालयं पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत’ असं स्पॅनिश भाषेतलं गाणं म्हणत चिली देशातल्या महिलांनी रस्त्यावर उतरुन बलात्काराविरोधात निषेध नोंदवला. त्यांच्या निषेधाचा हा आवाज आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालाय......
हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार संशयित आरोपींचं एन्काऊंटर केलं. साधा गुन्हाही नोंदवून न घेतल्याबद्दल प्रचंड टीकेचे धनी झालेल्या पोलिसांवर आता अक्षरशः फुलांचा वर्षाव होतोय. बहुसंख्य लोकांकडून कौतूक होत असतानाच एन्काऊंटरवर आक्षेपही घेतले जाताहेत. एन्काऊंटरवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या प्रतिक्रियांचा हा कोलाज.
हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातल्या चार संशयित आरोपींचं एन्काऊंटर केलं. साधा गुन्हाही नोंदवून न घेतल्याबद्दल प्रचंड टीकेचे धनी झालेल्या पोलिसांवर आता अक्षरशः फुलांचा वर्षाव होतोय. बहुसंख्य लोकांकडून कौतूक होत असतानाच एन्काऊंटरवर आक्षेपही घेतले जाताहेत. एन्काऊंटरवर गंभीर आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या प्रतिक्रियांचा हा कोलाज......
‘निर्भया’ प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्या १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. हा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा, गैरसमज मोडणारा होता. हैदराबाद घटनेनंतर पुन्हा एकदा सगळीकडे बलात्कार आणि त्याविरोधात काय केलं पाहिजे याची चर्चा सुरू झालीय. मधुमिताचा प्रबंध आणि त्यात तिला आलेले अनुभव यांचा विचार नक्की केला पाहिजे.
‘निर्भया’ प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्या १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. हा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा, गैरसमज मोडणारा होता. हैदराबाद घटनेनंतर पुन्हा एकदा सगळीकडे बलात्कार आणि त्याविरोधात काय केलं पाहिजे याची चर्चा सुरू झालीय. मधुमिताचा प्रबंध आणि त्यात तिला आलेले अनुभव यांचा विचार नक्की केला पाहिजे......
तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय.
तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय......