‘ब्लूमबर्ग’ या संकेतस्थळानं केलेल्या एका विस्तृत अभ्यासामधे जगभरातल्या विविध देशांमधे आर्थिक मंदी येण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्या; पण भारतात मात्र अशी शक्यता शून्य टक्के असल्याचं सांगण्यात आलं. अलीकडेच देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही यावर शिक्कामोर्तब करून भारतीय अर्थव्यवस्थेचं वास्तव मांडलंय. भारतीय अर्थव्यवस्था निरंतन विकासाच्या दिशेनं जातेय, हे अनेक गोष्टींमधून दिसू लागलंय.
‘ब्लूमबर्ग’ या संकेतस्थळानं केलेल्या एका विस्तृत अभ्यासामधे जगभरातल्या विविध देशांमधे आर्थिक मंदी येण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्या; पण भारतात मात्र अशी शक्यता शून्य टक्के असल्याचं सांगण्यात आलं. अलीकडेच देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही यावर शिक्कामोर्तब करून भारतीय अर्थव्यवस्थेचं वास्तव मांडलंय. भारतीय अर्थव्यवस्था निरंतन विकासाच्या दिशेनं जातेय, हे अनेक गोष्टींमधून दिसू लागलंय. .....
विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे.
विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे......
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील......
गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय.
गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय......
कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला होता. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढतेय. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनी, अमेरिकेसारखे काही देश नवनविन योजना आणतायत. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानंही लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचंय.
कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला होता. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढतेय. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनी, अमेरिकेसारखे काही देश नवनविन योजना आणतायत. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानंही लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचंय......
१९३० च्या जागतिक महामंदीनंतर थेट २००८ मधे जगानं सर्वात मोठं आर्थिक संकट अनुभवलं. अमेरिकेतून सुरू झालेल्या मंदीमुळं बघता बघता जगभरातल्या अर्थव्यवस्था डगमगल्या सध्या कोरोनामुळंही देशोदेशीच्य़ा अर्थव्यवस्था ठप्प झाल्यानं २००८ हूनही मोठी मंदी येणार असल्याचं भाकीत आयएमएफनं वर्तवलंय. जवळपास १८ महिने मुक्काम ठोकलेलं २००८ मधलं आर्थिक संकट कसं होतं?
१९३० च्या जागतिक महामंदीनंतर थेट २००८ मधे जगानं सर्वात मोठं आर्थिक संकट अनुभवलं. अमेरिकेतून सुरू झालेल्या मंदीमुळं बघता बघता जगभरातल्या अर्थव्यवस्था डगमगल्या सध्या कोरोनामुळंही देशोदेशीच्य़ा अर्थव्यवस्था ठप्प झाल्यानं २००८ हूनही मोठी मंदी येणार असल्याचं भाकीत आयएमएफनं वर्तवलंय. जवळपास १८ महिने मुक्काम ठोकलेलं २००८ मधलं आर्थिक संकट कसं होतं?.....
भारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट.
भारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट......
सरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते.
सरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते......
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सध्याच्या मंदीविषयी चिंता व्यक्त केलीय. कोणत्याही अर्थव्यवस्थेत नेहमी येणाऱ्या मंदीपेक्षा ही मंदी वेगळी आहे आणि त्यामुळे याचे दूरगामी परिणाम भारतातल्या आर्थिक क्षेत्रांना भोगायला लागू शकतात, असा इशाराच आयएमएफकडून मिळालाय.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सध्याच्या मंदीविषयी चिंता व्यक्त केलीय. कोणत्याही अर्थव्यवस्थेत नेहमी येणाऱ्या मंदीपेक्षा ही मंदी वेगळी आहे आणि त्यामुळे याचे दूरगामी परिणाम भारतातल्या आर्थिक क्षेत्रांना भोगायला लागू शकतात, असा इशाराच आयएमएफकडून मिळालाय......
भारतावरचं आर्थिक मंदीचं सावट दिवसेंदिवस आणखीन गडद होतंय. भारतासमोरचं हे अर्थिक संकट दूर करण्यासाठी रघुराम राजन यांनी उपाय सांगितलाय. इंडिया टुडे या मासिकात आलेल्या लेखात त्यांनी ‘राजन रोडमॅप’ मांडलाय. सत्ता एका हातात न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करुन पद्धतशीरपणे भांडवल हाताळलं तर अर्थिक मंदी जाऊ शकेल असं राजन यांचं म्हणणं आहे.
भारतावरचं आर्थिक मंदीचं सावट दिवसेंदिवस आणखीन गडद होतंय. भारतासमोरचं हे अर्थिक संकट दूर करण्यासाठी रघुराम राजन यांनी उपाय सांगितलाय. इंडिया टुडे या मासिकात आलेल्या लेखात त्यांनी ‘राजन रोडमॅप’ मांडलाय. सत्ता एका हातात न ठेवता त्याचं विकेंद्रीकरण करुन पद्धतशीरपणे भांडवल हाताळलं तर अर्थिक मंदी जाऊ शकेल असं राजन यांचं म्हणणं आहे......
आर्थिक मंदी अर्थव्यवस्थेचे सगळे फासे उलटे सुलटे करत असताना म्युच्युअल फंड्समधली गुंतवणूक चालू ठेवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर खरंतर गुंतवणूकदाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. गुंतवणूक यशस्वी करण्यासाठी शिस्त आणि पद्धतशीरपणा हवा.
आर्थिक मंदी अर्थव्यवस्थेचे सगळे फासे उलटे सुलटे करत असताना म्युच्युअल फंड्समधली गुंतवणूक चालू ठेवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर खरंतर गुंतवणूकदाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. गुंतवणूक यशस्वी करण्यासाठी शिस्त आणि पद्धतशीरपणा हवा. .....
सध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
सध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात......
आज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय.
आज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय......